पंचतत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे पृथ्वी (क्षिति), जल (आप्), अग्नि (ताप), वायु (पवन) व आकाश (शून्य) यांना पंचतत्व अथवा पंचमहाभूते म्हणून ओळखले जाते. ब्रह्मांडात प्रकृती पासून् उत्पन्न सर्व वस्तुंमध्ये पंचतत्वाचे अलग-अलग प्रमाण उपस्थित असते. आपल्या उत्पत्ती नंतर सर्व वस्तु नश्वरते मुळे कलांतराने पंचतत्वात विलीन होतात .


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.