पँजिआ
Jump to navigation
Jump to search
पॅंजिआ हा एक प्रागैतिहासिक महाखंड होता. ग्रीक भाषेमध्ये पॅंजिआचा अर्थ सर्व जमीन असा होतो. पॅंजिआ सुमारे २० कोटी वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होता.
खंडांच्या निर्मितीपासूनच खंडांची हालचाल होत आहे ज्यामुळे खंड कधी जवळ येतात तर दूर सारले जातात. या हालचालीचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला भूखंडरचनाशास्त्र म्हणतात.