प्रागैतिहासिक महाखंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रागैतिहासिक महाखंड हे प्रागैतिहासिक काळातील दोन किंवा अधिक खंडांच्या एकत्रीकरणातून बनलेले जमीनीचे महाकाय तुकडे होते. महाखंड ही संज्ञा केवळ प्रागैतिहासिक काळातील खंडांच्या बाबतीतच लागू होती असे नव्हे तर आजच्या काळातदेखील युरेशिआ हा देखील महाखंडच मानला जातो (अर्थात यात देखील पाठभेद आहेत). पँजिआ हा एक प्रागैतिहासिक महाखंड होता, जो आजपर्यंतच्या माहितीतला सर्वात मोठा महाखंड आहे, ज्यात सर्व खंड एकत्र होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.