न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००४-०५
Appearance
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००४-०५ | |||||
बांगलादेश | न्यू झीलंड | ||||
तारीख | १४ ऑक्टोबर – ७ नोव्हेंबर २००४ | ||||
संघनायक | खालेद मशुद कसोटी | स्टीफन फ्लेमिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | खालेद मशुद (९४) | स्टीफन फ्लेमिंग (२३१) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद रफीक (९) | डॅनियल व्हिटोरी (२०) | |||
मालिकावीर | डॅनियल व्हिटोरी (न्यू झीलंड) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | खालेद मशुद (८३) | मॅथ्यू सिंक्लेअर (१२८) | |||
सर्वाधिक बळी | आफताब अहमद (६) | डॅनियल व्हिटोरी (७) | |||
मालिकावीर | स्कॉट स्टायरिस (न्यू झीलंड) |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने १४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २००४ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला. त्यांनी बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळले.[१]
कसोटी मालिका
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]१७–२१ ऑक्टोबर २००४
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- नफीस इक्बाल (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
[संपादन]२६–३० ऑक्टोबर २००४
धावफलक |
वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आफताब अहमद (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन] २ नोव्हेंबर २००४
धावफलक |
वि
|
||
ख्रिस केर्न्स ७४ (१०२)
नजमुल हुसेन ४/४० (८.२ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पीटर फुल्टन (न्यू झीलंड) ने वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
मॅथ्यू सिंक्लेअर ६२ (१०७)
आफताब अहमद ५/३१ (१० षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
[संपादन]वि
|
||
मॅथ्यू सिंक्लेअर ६६ (११०)
मोहम्मद रफीक ४/६३ (१० षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.