न्यूटन, कॅन्सस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

न्यूटन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हार्वे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १९,१३२ होती.

हे शहर विचिटा शहरापासून ४० किमी उत्तरेस असून येथे ॲमट्रॅकचे रेल्वेस्थानक आहे.