नोमिता चांदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोमिता चांदी (?? - २०१५:बंगळूर, कर्नाटक, भारत) या एक भारतीय समाजसेविका होत्या. या आश्रय नावाच्या समाजसेवी संस्थेच्या चिटणीस होत्या. ही संस्था अनाथ मुलांना दत्तक पालक मिळवून देण्याचे काम करते. चांदी हे काम करीत असताना या संस्थेने सुमारे २,००० मुलांना भारतात तर १,००० मुलांना परदेशात असे दत्तक पालक मिळवून दिले होते.

भारत सरकारने चांदी यांना २०११मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला होता.