Jump to content

नोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
" | नोनी
नोनी
नोनी
" | शास्त्रीय वर्गीकरण
जातकुळी: Morinda
जीव: citrifolia

नोनी (शास्त्रीय नाव:मोरिंडा सिट्रिफोलिया) हे कॉफी कुळातील फळझाड आहे. हे आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलेशियामध्ये आढळते. पॉलिनेशियाशी होणाऱ्या व्यापारातून हे फळ प्रशांत महासागरातील बेटांमध्ये पसरले[] व आता तेथे मोठ्या प्रमाणात उगवते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Pieroni, Andrea (2005). Prance, Ghillean; Nesbitt, Mark (eds.). The Cultural History of Plants. Routledge. p. 36. ISBN 0415927463.
  2. ^ Nelson, SC (2006-04-01). "Species Profiles for Pacific Island Agroforestry: Morinda citrifolia (noni)". Traditional Tree Initiative.