नोकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोणत्याही संस्थेत किंवा सरकारमध्ये किंवा कोणत्याही संस्थेत काम करणे म्हणजे नोकरी होय. नोकऱ्या अनेक प्रकारे करता येतात. जसे सरकारी नोकऱ्या आणि खाजगी नोकऱ्या आणि निमशासकीय नोकऱ्या.