नोएल गिबन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोएल आल्फ्रेड गिबन्स (१ डिसेंबर, १९५६:बर्म्युडा - हयात) हा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८६च्या आयसीसी चषकांमध्ये त्याने बर्म्युडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.