Jump to content

नॉर्वेचा सातवा हाकोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हाकोन सातवा

हाकोन सातवा (जन्मनाव: Christian Frederik Carl Georg Valdemar Axel; ३ ऑगस्ट १८७२, कोपनहेगन - २१ सप्टेंबर १९५७, ओस्लो) हा नॉर्वे देशाचा पहिला राजा होता. इ.स. १९०५ साली नॉर्वे व स्वीडन ह्यांचे संयुक्त राज्य संपुष्टात आल्यानंतर हाकोन राज्यपदावर आला. तो १८ नोव्हेंबर १९०५ ते मृत्यूपर्यंत ह्या पदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]

मागील
ऑस्कार दुसरा
नॉर्वेचा राजा
१९०५-१९५७
पुढील
ओलाव्ह पाचवा