Jump to content

नॉर्वेचा गुट्टोर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुट्टोर्म
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वनॉर्वे संपादन
दिलेले नावGuttormur संपादन
जन्म तारीख1199 संपादन
मृत्यू तारीख११ ऑगस्ट 1204 संपादन
मृत्यूस्थानट्रोनहाइम संपादन
चिरविश्रांतीस्थानNidaros Cathedral संपादन
वडीलSigurd Lavard संपादन
कुटुंबHouse of Sverre संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषानॉर्वेजियन भाषा संपादन
व्यवसायराजा संपादन
पदMonarch of Norway संपादन
धर्मख्रिश्चन धर्म संपादन

नॉर्वेचा गुट्टोर्म तथा गुट्टोर्म सिगुर्डसन (इ.स. ११९९ - ऑगस्ट ११, इ.स. १२०४) हा जानेवारी ते ऑगस्ट १२०४ दरम्यान नॉर्वेचा राजा होता.

हा स्व्हेरचा नातू असून वयाच्या चौथ्यावर्षी हा राजा झाला.