नॉर्थ प्लॅट, नेब्रास्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Golden Spike Tower, North Platte.JPG

नॉर्थ प्लॅट अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील छोटे शहर आहे. लिंकन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २४,७३३ होती.

हे शहर नॉर्थ प्लॅट आणि साउथ प्लॅट नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.