नॉरफोक काउंटी (मॅसेच्युसेट्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉरफोक काउंटी न्यायालय

नॉरफोक काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डेडहॅम येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२५,९८१ इतकी होती.[२]

नॉरफोक काउंटीची रचना २६ मार्च, १७९३झाली. या काउंटीला इंग्लंडमधील नॉरफोक काउंटीचे नाव दिलेले आहे.[३]

नॉरफोक काउंटी बॉस्टन महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "2020 Census Demographic Data Map Viewer". United States Census Bureau. August 12, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Thomas Cox, Anthony Hall, Robert Morden, Magna Britannia Antiqua & Nova: Or, A New, Exact, and Comprehensive Survey of the Ancient and Present State of Great Britain, Volume 5, (Caesar Ward and Richard Chandler: London, 1738), pg. 171 (accessed on Google Book Search, June 22, 2008)