नैमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पश्चिम मंगोलियातील एक प्रबळ टोळी. तायांग खान हा या टोळीचा टोळीप्रमुख होता. चंगीझचा शत्रू जमुगाला त्याने आश्रय दिल्याने इ.स. १२०५ मध्ये चंगीझने त्याच्याशी युद्ध करून त्याचा पराभव केला.