तायांग खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नैमन टोळीचा प्रमुख. याने जमुगाला आश्रय दिल्याने चंगीझ खानाचा रोष ओढवून घेतला. चंगीझने याच्या टोळीवर हल्ला करून तायांगला ठार केले व त्याच्या मुलाला परागंदा होण्यास भाग पाडले.