नैतिक मनधरणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नैतिक मनधरणी म्हणजे मध्यवर्ती बँकेने व्यापारी बँकांना सर्वसाधारण चलनविषयक धोरणाच्या बाबतीत सहकार्य करण्याच्या बाबतीत विनंती करणे व त्यांचे मन वळविणे होय.