नेहर-ए-अंबरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नेहर-ए-अंबरी ही महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरामधील जुनी जलवितरणव्यवस्था आहे. मलिक अंबर याने त्याच्या करकिर्दीत नेहर-ए-अंबरी बांधवून घेतली असे म्हणतात [ संदर्भ हवा ]. हिच्या नळ्यांतून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा बारमाही चालू असतो.