नेवाळी (वनस्पती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेवाळी

शास्त्रीय वर्गीकरण
जातकुळी: Jasminum
जीव: J. elongatum
शास्त्रीय नाव
Jasminum elongatum

नेवाळी ही जुई सारखी जस्मिन वर्गातील वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Jasminum elongatum आहे. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Journal of the Bombay Natural History Society. p. 234. April 21, 2021 रोजी पाहिले.