जुई
Appearance
जुई हे एक फुलझाड आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव जस्मिनम ऑरिक्युलेटम [Jasminum auriculatum] असे आहे. याचे कूल ओलिएसी (Oleaceae) आहे .संस्कृतमध्ये गणिका, अम्बष्ठा , मुग्धी , सुचिमल्लीका नावे आहेत. हिला इंग्रजीत Needle Flower Jasmine म्हणतात.
अभिवृद्धी: प्रामुख्याने वेलाच्या लवचिक फांद्या टोकुन रोपे तयार करून केली जाते (रानावनात बियांपासुनही नैसर्गिकरित्या अभिवृद्धी होते व असे वेल जगण्यास अधिक सक्षम असतात).
उपयोग
[संपादन]जुईच्या फुलांचा उपयोग सुगंधित गजरे, हार, अत्तर बनवण्यासाठी केला जातो
चित्रदालन
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |