नेल्लोर शहर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेल्लोर शहर विधानसभा मतदारसंघ - ११७ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. नेल्लोर शहर हा विधानसभा मतदारसंघ नेल्लोर लोकसभा मतदारसंघात मोडतो.