नेपाळी यादवी युद्ध
]]
काठमांडु येथील कम्युनिस्ट म्युरल. त्यावर 'मार्क्सवाद-लेनिनवाद-माओवाद व प्रचण्ड पथ जिंदाबाद' लिहीलं आहे.
| दिनांक | १३ फेब्रुवारी १९९६ - २१ नोवेंबर २००६ (१० वर्ष, ९ महीने, १ आठवडा व १ दिवस) |
|---|---|
| स्थान | नेपाळ |
| सद्यस्थिती | व्यापक शांतता एकमत |
| युद्धमान पक्ष | |
|---|---|
| सेनापती | |
शेर बहादुर देऊबा (१९९७ पर्यंत; २००१-०२; २००४-०५) |
|
| बळी आणि नुकसान | |
| ४५०० मृत्यू | ८२०० मृत्यू (बहुतेक नागरीक)[१] |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नेपाळी यादवी युद्ध हा नेपाळचा कम्युनिस्ट पक्श (माओवादी) व नेपाळ सरकार, ह्यांच्या मधले एक युद्ध होते, जे १९९६ ते २००६ पर्यंत चालले. बंड नेकपा(माओवादी) ने १३ फेब्रुवारी १९९६ ला, नेपाळी राजेशाही ऊद्वस्थ करण्याच्या हेतुने छेडला होता.
रुपरेषा
[संपादन]युद्धात जवळपास १९०० हजार लोकांचा बळी गेला, ज्यात नागरिक व नेपाळी सन्य हे होते. त्यामध्ये १९९६ - २००५ मध्ये माओवाद्यांनी मारलेले ४५०० नेपाळी व नेपाळ सरकारने मारलेले ८२०० नेपाळी सामील होते. त्यावर, जवळपास १००००० - १५०००० लोकांना पुनर्वसानाचा प्रश्न ह्यामुळे निर्माण झाला. युद्धाने ग्रामीण भागातील विकास ठप्प पाडला.
References
[संपादन]- ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड; "Douglas" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही