नेत्रादीप महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नेत्रादीप महाविद्यालय महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील मोतीगव्हाण गावातील शाळा आहे. या शाळेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. शाळेत सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आसपासच्या ग्रामीण भागतील विद्यार्थांना ही शाळा उपयोगाची आहे.