नॅशनल जिओग्राफिक सोसायटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
National Geographic Explorer in fast ice, Antarctica.jpg

ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन या शहरात स्थित एक संस्था आहे. या संस्थेचे कार्य भूगोल, पुराणसंशोधननैसर्गिक विज्ञान यावर संशोधन करण्याचे आहे. ही जगातील एक मोठी विनानफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे.