Jump to content

नूरिया मेराह-बेनिदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पदक माहिती
अल्जीरियाअल्जीरिया या देशासाठी खेळतांंना
ॲथलेटिक्स (महिला)
उन्हाळी ऑलिंपिक खेळ
सुवर्ण २००० सिडनी १५०० मीटर

नूरिया मेराह-बेनिदा (१९ ऑक्टोबर, १९७०;अल्जीयर्स, अल्जीरिया — ) ही एक अल्जीरियन खेळाडू आहे. हिने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे. हिने १९९६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत १५०० मी धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.