Jump to content

नूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नूक
Nuuk
Godthåb
डेन्मार्कमधील शहर


चिन्ह
नूकचे डेन्मार्कमधील स्थान

गुणक: 64°10′N 51°44′W / 64.167°N 51.733°W / 64.167; -51.733

देश डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
प्रांत साचा:देश माहिती ग्रीनलॅंड
स्थापना वर्ष इ.स.पू. २०००
लोकसंख्या  
  - शहर १५,४६९ (इ.स. २०१०)
http://www.nuuk.gl


नूक (डॅनिश: Nuuk, Godthåb, नूक, गोटहाब; अर्थ: टोक;) ही ग्रीनलॅंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार त्याची लोकसंख्या १५,४६९ असून लोकसंख्येनुसार ते जगातील सर्वांत छोट्या राजधान्यांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत