नील स्टॅन्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नील ॲलन स्टॅन्ले (१६ मे, १९६८:बेडफर्डशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे.

स्टॅन्ले नॉरदॅम्पटनशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून एकूण २१ प्रथम-श्रेणी आणि २८ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला.