नील्स हेन्रिक एबेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नील्स हेन्रिक एबेल

नील्स हेन्रिक एबेल (नॉर्वेजियन: Niels Henrik Abel; ५ ऑगस्ट, इ.स. १८०२ - ६ एप्रिल, इ.स. १८२९) हा एक नॉर्वेजियन गणितज्ञ होता. एबेलने गणिताच्या क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण योगदान दिले व अनेक किचकट प्रमेये मांडली. वयाच्या केवळ २६व्या वर्षी अत्यंत गरीबीत मृत्यू पावलेल्या हेन्रिक एबेलच्या कामाची दखल त्याच्या मृत्यूनंतरच घेतली गेली.