नीम का थाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नीम का थाना हे भारतातील राजस्थान राज्यातील नीम का थाना जिल्ह्यातील शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे.[१] सीकर, खंडेला, श्री माधोपूर, कोटपुतली, खेत्री आणि नारनौल ही येथून जवळची काही प्रमुख शहरे आहेत. नीम का थाना हे जयपूरपासून ११९ किमी आणि दिल्लीपासून २४१ किमी अंतरावर आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या अंदाजे ३६,००० इतकी होती. पैकी ५३% पुरुष आणि ४७% स्त्रीया होत्या.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "सीकर अब जिला नहीं संभाग हुआ:नीमकाथाना अब अलग जिला,बजट पास में CM की सीकर के लिए 2 बड़ी घोषणा". Dainik Bhaskar.
  2. ^ "Census of India 2011: Data from the 2011 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. Archived from the original on 2004-06-16. 2008-11-01 रोजी पाहिले.