निसाबा गोदरेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लेखन त्रुटी:"getCombinedWikidataTemplates" ही क्रिया अस्तित्वात नाही.
निसाबा गोदरेज 
भारतीय उद्योजिका
Nisa01.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
जन्म तारीखफेब्रुवारी १२, इ.स. १९७८
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • व्यावसायीक व्यक्ती
वडील
आई
  • परमेश्वर गोदरेज
भावंडे
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Nisa Godrej (sl); নিসা গোডরেজ (bn); Nisa Godrej (fr); Nisa Godrej (sq); Nisa Godrej (de); Nisa Godrej (ast); നിസ ഗോദ്‌റെജ് (ml); Nisa Godrej (nl); Nisa Godrej (ca); निसाबा गोदरेज (mr); निसा गोदरेज (mai); Nisa Godrej (en); Nisa Godrej (ga); Nisa Godrej (es); ನಿಸಾ ಗೋಡ್ರೆಜ್ (kn); நிசா கோத்ரேஜ் (ta) भारतीय उद्योजिका (mr); ಭಾರತೀಯ ಮಹಿಳಾ ಉದ್ಯಮಿ (kn); bean ghnó Indiach (ga); Indian businesswoman (en); empresaria india (ast) निसा गोदरेज (mr)

निसाबा आदी गोदरेज,जिला निसा असेही म्हटले जाते,ती गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष आहे. गोदरेज इंडस्ट्रीज आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांसाठी ती कॉर्पोरेट धोरण आणि मानवी भांडवलाचे संचालन देखील करते.ती निसा गोदरेज ग्रूपच्या 'गुड ॲण्ड ग्रीन' (सीएसआर) उपक्रमांना चालविते.गोदरेज कौटुंबिक कौन्सिलिंगच कामकाज हि पाहते.ती सध्या जीसीपीएल, गोदरेज एग्रोवेट आणि शीट फॉर इंडियाच्या बोर्डांवर कामकाज पाहते.[१]

शिक्षण[संपादन]

निसा हिने तिचे शालेय शिक्षण जॉन कॉनन स्कूल ह्या शाळेतून पूर्ण केले.त्यानंतर तिने तिची बॅचलर डिग्री बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ मधून केली.आणि एमबीए हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पूर्ण केले.

करिअर[संपादन]

निसा गोदरेज ग्रुपच्या पूर्वी गोदरेज एग्रोवेटचे कामकाज पाहत असे.गोदरेज इंडस्ट्रीज आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांसाठी त्यांनी विविध प्रकल्पांचे,नूतनीकरण,योजना आणि एचआरची देखरेख केली आहे.[२][३] गोदरेज समूहाने प्रमुख आदी गोदरेज यांनी आपली ३९ वर्षाची छोटी मुलगी हिच्यावर गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) ग्रुपची प्रमुख म्हणून निवड केली. निसाबा हि त्या अल्पवयीन महिलांपैकी एका मोठ्या कंपनीचे प्रमुख आहेत.७५ वर्षीय पिता हे कंपनीचे चेअरमन होते.त्यांनी १७ वर्ष जबाबदारी पार पाडली.त्यानंतर त्यांनी ती जबाबदारी निसा हिला दिली.निसा हि १० मे २०१७ रोजी त्या कंपनी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत झाली.[४]

वैयक्तिक जीवन[संपादन]

निसाचे पती केल्पेश मेहता आणि मुलगा झोरान यांच्याबरोबर मुंबईत राहतात. तिचे वडील आदी गोदरेज हे गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Gupta, Soumya (2017-05-09). "Nisaba Godrej to replace father Adi as Godrej Consumer executive chairman". https://www.livemint.com/. 2018-07-08 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
  2. ^ "Godrej group locks its future, crafts succession plan". The Economic Times. 2016-03-10. 2018-07-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Forbes India Magazine - Print". www.forbesindia.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-08 रोजी पाहिले.
  4. ^ "गोदरेज कंज्यूमर की कमान अब आदि की बेटी निसाबा के हाथ". Firstpost Hindi (हिंदी भाषेत). 2018-07-08 रोजी पाहिले.