Jump to content

निशापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निशापूर (फारसी: نیشابور) हे इराणमधील ईशान्येकडच्या रझावी खोरासान प्रांतातील एक प्रमुख ऐतिहासिक शहर आहे. हे फारसी कवी ओमर खय्यामाचे जन्मस्थान आहे. २००६ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,९१,३६१ होती.