निलगिरी (निःसंदिग्धीकरण)
Appearance
- निलगिरी पर्वतरांग - ही दक्षिण भारता तसेच सिमला,आसाम येथील पर्वतराजीत निलगीरीचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहे.
- निलगिरी, वनस्पती - निलगिरी नावाची एक वनस्पती आहे.
- उपयोग-
- निलगिरीचे तेल फार ओषधी आहे.ते बाष्प्शील असल्याने बंद काचेच्या बाटलीत ठेवतात.
- ते कफ व वातविकारांवर प्रभावशील ओषध आहे.
- सर्दीपडसे,संधिवात,कफ,फ्लू,बारीक कृमी अशा विकारावर उपाय म्हणून ते वापरतात.
- सर्दी झाल्यास रुमालावर निलगिरी तेल लावून ते हुंगत राहिल्यास आराम पडतो.
- गरम पाण्यात निलगिरी तेलाचे पाच-सहा टीपके टाकून त्याचा वाफारा घेतल्यास सर्दीमध्ये खूप फायदा होतो
- निलगिरीचे झाडा पासून माणसे घर बांधतात.