Jump to content

निर्मल कुमार मुकर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निर्मलकुमार मुखर्जी (९ जानेवारी, १९२१- २९ ऑगस्ट, २००२) हे भारतीय प्रशासक आणि ब्रिटिशकालीन इंडिअन सिविल सर्व्हिसचे प्रशासन व्यवस्थेत काम केलेले शेवटचे अधिकारी होते. त्यांनी ३१ मार्च, १९७७ ते ३१ मार्च, १९८० या काळात भारतीय प्रशासनव्यवस्थेतील सर्वोच्च असे कॅबिनेट सेक्रेटरी हे पद भूषविले. त्यापूर्वी ते ४ जुलै, १९७३ ते २३ जून, १९७५ या काळात केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव होते. निवृत्तीनंतर ते ८ डिसेंबर, १९८९ ते १४ जून १९९० या काळात पंजाबचे राज्यपाल होते.