निर्मल (तेलंगणा)
Appearance
(निर्मल, आंध्र प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)
निर्मल हे भारताच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यामधील एक छोटे शहर आहे. निर्मल तेलंगणाच्या उत्तर भागात आदिलाबादच्या १७० किमी पश्चिमेस तर निजामाबादच्या ७५ किमी उत्तरेस वसले आहे. २०११ साली निर्मलची लोकसंख्या ८८ हजार होती.