निरोशन बंदरतिलके
Appearance
मापा रल्लालागे चंडिमा निरोशन बंदरतिलके (१६ मे, १९७५ - ) हा
श्रीलंकाकडून ७ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे.