नितीन नोहारीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नितीन नोहारीया (९ फेब्रुवारी, १९६२:नोहार, राजस्थान, भारत - ) हे बॉस्टन येथील हार्वर्ड बिझनेस स्कूलचे जुलै २०१० पासूनचे डीन आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलची १९०८ मध्ये स्थापना झाल्यापासूनचे ते दहावे डीन आहेत.