निन्टेन्डो डीएस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निटेन्डो डीएस या पानावरून पुनर्निर्देशित)

निटेन्डो डीएस ((ニンテンドーDS) हा जपान येथील निन्टेन्डो कंपनीने बनवलेला इलेक्ट्रॉनिक खेळ आहे. या खेळास दोन स्क्रीन्स आहेत. तसेच टच आणि माईक ही यामध्ये दिलेला आहे.