निकोलाय गोगोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
N.Gogol by F.Moller (early 1840s, Ivanovo) detail.jpg

निकोलाय व्हासिलियेविच गोगोल (रशियन: Николай Васильевич Гоголь, युक्रेनी: Микола Васильович Гоголь, Mykóla Vasýl’ovych Hóhol’) (मार्च ३१, इ.स. १८०९ - मार्च ४, इ.स. १८५२) हा युक्रेनमध्ये जन्मलेला रशियन लेखक होता.