Jump to content

निकोलस लिव्हरपूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निकोलस लिव्हरपूल

डॉमिनिकाचे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ ऑक्टोबर, इ.स. २००३ – १३ सप्टेंबर, इ.स. २०१२

निकोलस लिव्हरपूल (९ सप्टेंबर, इ.स. १९३४ - ) हे डॉमिनिका ह्या देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहेत. लिव्हरपूल २ ऑक्टोबर, इ.स. २००३ ते १३ सप्टेंबर, इ.स. २०१२ दरम्यान सत्तेवर होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]