नश्रा संधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाश्रा संधू या पानावरून पुनर्निर्देशित)

नश्रा संधू (१९ नोव्हेंबर, इ.स. १९९७:लाहोर, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करते.

संधू आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ फेब्रुवारी, इ.स. २०१७ रोजी भारतचा ध्वज भारतविरुद्ध खेळली.