Jump to content

नारेव नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नारेव नदी
नदी
नदीचे मुखव्हिस्चुला नदी संपादन
नदीवर असणारे तलावZegrze Reservoir संपादन
Drainage basinनारेव खोरे संपादन
पाणलोट क्षेत्रामधील देशबेलारूस, पोलंड संपादन
देशबेलारूस, पोलंड संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमध्य व्हिस्चुला खोरे, ग्रोडनो प्रदेश, ब्रेस्ट प्रदेश संपादन
भौगोलिक गुणक५२°४३′५६″N २४°२०′२७″E, ५२°२६′०″N २०°४०′३७″E संपादन
OpenStreetMap zoom level7 संपादन
Map

नारेव नदी ही बेलारुस आणि पोलंडमधून वाहणारी एक नदी आहे. ही व्हिस्चुला नदीची उपनदी आहे.

पश्चिम बेलारुसमधील झिकी बाग्नोजवळ उगम पावून ही नदी पश्चिमेस वाहते व पोलंडमध्ये बग नदीस मिळून पुढे व्हिस्चुला नदीला मिळते.

२३ ऑगस्ट, १९३९ रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या आधी झालेल्या मोलोटोव्ह-रिबेनट्रोप करारानुसार पोलंडचे विभाजन नारेव तसेच बग, व्हिस्चुला आणि सान नद्यांना सीमारेषा धरून केले गेले होते. २८ सप्टेंबरपर्यंत सोवियेत सैन्याने पोलंडमध्ये घुसून नारेव नदीच्या तीरापर्यंत आपले वर्चस्व बसविले होते.