नारू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नारु या पानावरून पुनर्निर्देशित)
जखमेतून बाहेर येणारा नारुकृमी

नारू (इंग्रजी:Dracunculiasis;) हा गोलकृमी वर्गातील ड्रॅक्युंक्यूलस मेडिनेन्सिस अथवा गिनी वर्म ह्या सुतासारख्या दिसणाऱ्या व मीटरभर लांब वाढणाऱ्या परजीवी कृमींमुळे होणारा रोग आहे.

आढळ[संपादन]

ब्रह्मदेश, अरबस्थान, इराण, आफ्रिका, वेस्ट इंडीज, दक्षिण अमेरिका, रशियातील तु्र्कस्थान विभाग, भारतातील राजस्थान[१], मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र वगैरे.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पानी में एक मीटर लंबे नारु के आकार के कृमि" (हिंदी भाषेत).