नारायण भवानराव पावगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नारायण भवानराव पावगी (२५ फेब्रुवारी, इ.स. १८५४ - ८ डिसेंबर, इ.स. १९३५) हे ११ खंडांत 'भारतीय साम्राज्य' हा इतिहासग्रंथ लिहिणारे इतिहासकार होते. 'भाषाशास्त्र' आणि 'भारतीय नाटकशास्त्र' हे अन्य ग्रंथही त्यांनी लिहिले.

प्रकाशित पुस्तके[संपादन]

  • भाषाशास्त्र (इ.स. १९०१)
  • भारतीय नाटकशास्त्र व नाट्यकला आणि पाश्चात्य रंगभूमि (इ.स. १९०२)
  • आर्यावर्तच आर्यांची जन्मभूमि व उत्तर ध्रुवाकडील त्यांच्या वसाहती (इ.स. १९२०)
  • ॠग्वेदातील सप्तसिंधुंचा प्रांत अथवा आर्यावर्तातील आर्यांची जन्मभूमि आणि उत्तर ध्रुवाकडील त्यांच्या वसाहती (इ.स. १९२१)
  • सोमरस-सुरा नव्हे (इ.स. १९२२)
  • आत्मवृत्त (इ.स. १९२४)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.