नारायण कुलकर्णी कवठेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नारायण कुलकर्णी कवठेकर
जन्म ३० सप्टेंबर १९५१
महाराष्ट्र, भारत
मृत्यू महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, कवी व संपादक
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता,
प्रसिद्ध साहित्यकृती हे माझ्या गवताच्या पात्या, मागील पानावरून सुरू
पुरस्कार ६१व्या विदर्भ साहित्य संघाचे संमेलनाध्यक्ष

नारायण कुलकर्णी-कवठेकर (जन्मदिनांक ३० सप्टेंबर १९५१ - हयात) हे मराठी भाषेतील एक कवी व संपादक आहेत. हे विदर्भातले आघाडीचे कवी म्हणून ओळखले जातात. कविता दशकाची या काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कवितांचा समावेश करण्यात आला आहे. युगवाणी नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम बघितले आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • मागील पानावरून सुरू (इ.स.१९९७). हिंदी अनुवाद 'पिछले पृष्ठ से आगे...' (अनुवादक - गजानन चव्हाण)
  • ऱ्हस्व आणि दीर्घ (ललित लेख, इ.स. २०१९)
  • हे माझ्या गवताच्या पात्या (कवितासंग्रह) (इ.स. १९८२). हिंदी अनुवाद 'हे मेरी घास की पत्तियॉं'.

पुरस्कार व गौरव[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "विदर्भ साहित्य संमेलनात गावाच्या मातीचा दरवळ". ३ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]