नारायणडोहो रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नारायणडोहो रेल्वे स्थानक

नारायणडोहो रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील अहमदनगर-बीड-परळी या निर्माणाधीन असलेल्या रुंदमापी लोहमार्गावरील अहमदनगर नंतरचे पहिले स्थानक आहे.

अहमदनगरपासून येथपर्यंत लोहमार्गाचे बांधकाम पूर्ण झाले असून दि. १८ मार्च २०१७ रोजी येथे रेल्वेची चाचणी घेण्यात आली.

हे स्थानक मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडळात असून येथे १ फलाट आहे.