Jump to content

नायाग्रा काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नायाग्रा काउंटी लिपिक कार्यालय

नायाग्रा काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लॉकपोर्ट येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१२,६६६ इतकी होती.[]

नायाग्रा काउंटीची रचना १८०८ मध्ये झाली. या काउंटीला येथील स्थानिक इरॉक्वा भाषेतील जलगर्जना शब्दाचे नाव दिलेले आहे.[] नायाग्रा धबधब्याला हे नाव दिले होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 7, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 12, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "The Region: Ongiara". 2009-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-10-09 रोजी पाहिले. Retrieved 9 October 2008