नायकडा जमात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नायकडा ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे.[१]


माहाराष्ट्रातील पंचेचाळीस आदिवासी जमातीच्या यादीतील ३५व्या क्रमांकावरील ही जमात प्रामुख्याने अमरावती महसूल अंतर्गत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मौजे तरोडा, कुऱ्हा,तारापूर ,चिंचखेडनाथ,नळकुंड,बोरखेड.गेरू माटरगांव,लोणघाट, सहस्त्रमुळी, या खेडेगावात व जंगलातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नायकडा आदिवासी जमात वर्षानुवर्षे राहात आहे तसेच नायकडा आदिवासी जमात ही मुख्यता : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील रेवळा ,सावळतबारा ,भोकरदन तालुक्यातील दगडवाडी, पिंपळवाडी,या भागातील पन्नास वर्षे पुर्वी राहात असत परंतु काही कालांतराने नायकडा आदिवासी जमात महाराष्ट्रातील काही मोजक्या जिल्ह्यातील जळगाव खान्देशातील जामनेर तालुक्यातील,गोद्री.शेवगा या आदिवासी भागात राहात आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यात व वाशीम जिल्ह्यातसुद्धा सदर काही प्रमाणात नायकडा आदिवासी जमात आढळून येते

संदर्भ[संपादन]

  1. ^ "नायका — विकासपीडिया". mr.vikaspedia.in. ४ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले.