नामदेव किरसान
Appearance
डॉ. नामदेव दसाराम किरसान हे भारतीय राजकारणी आहेत. ते २०२४ मध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आले आहेत.[१] ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[१] ते एक विद्वान आहेत ज्यांच्याकडे विविध क्षेत्रात विविध पदव्या आहेत.
हे देखील पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b "Election Commission of India". results.eci.gov.in. Election Commission of India. 5 June 2024 रोजी पाहिले.