नाथू ला खिंड
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
नाथू ला खिंड ही भारताच्या सिक्किम राज्याला चीनचा तिबेट प्रांतासोबत जोडणार्या रस्त्यावरील एक खिंड आहे.
अति-उंच रस्त्यावरुन जाणाऱ्या घाटातील ही खिंड ४,३१० मी (१४,१४० फूट) उंचीवर आहे. ही खिंड भारत व चीन दरम्यानच्या सीमेवरच आहे.