Jump to content

नाझी जर्मनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाझी राजवट या पानावरून पुनर्निर्देशित)
नाझी जर्मनी
Großdeutsches Reich
Greater German Empire

 
 
 
 
 
 
१९३३१९४५  
 
 
 
 
 
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: "Ein Volk, ein Reich, ein Führer." (एक जनता, एक साम्राज्य, एक नेता)
राजधानी बर्लिन
राष्ट्रप्रमुख अ‍ॅडॉल्फ हिटलर
अधिकृत भाषा जर्मन
क्षेत्रफळ ६,९६,२६५ चौरस किमी
लोकसंख्या ९,००,३०,७७५ (१९४१)
–घनता १२९.३ प्रती चौरस किमी

नाझी जर्मनी हे नाव १९३३ ते १९४५ दरम्यान जर्मनी देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. अ‍ॅडॉल्फ हिटलर हा नाझी जर्मनीचा राष्ट्रप्रमुख व हुकुमशहा होता. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जर्मन सैन्याचा पाडाव झाला व नाझी जर्मनीचा अस्त झाला.नाझी जर्मनीच्या काळात असंख्य ज्यु धर्मीयाची हत्या करण्यात आल्या.