नागलिंगम वृक्ष
Appearance
नागलिंगम वृक्ष | ||||
---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||
|
हा एक वृक्ष आहे. याला कैलासपती किंवा तोफगोळयाचे झाड या नावाने ओळखले जाते .याची फुले शिवास वाहण्याची प्रथा आहे. तसेच ह्या झाडाला कळ्या व फुले येण्यासाठी झाडाचे वय 12 वर्ष पूर्ण झाले की येतं तो पर्यंत झाडाला फुल येत नाही. झाडाची पाने सर्व येत जात असता हे झाड पाने एकदा जायला लागले की पूर्ण पाने जाता व पुन्हा सर्व पाने नवीन येता.. ह्या झाडाचा फुलांचा वास खूप छान असतो .[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
चित्रदिर्घा
[संपादन]-
कळ्या
-
फुले
-
फळे
-
पडलेली व वाळलेली फळे
-
कोवळी पाने
-
Couroupita guianensis - Museum specimen
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |